Skip to main content Skip to search

About Hospital

शतायुषी सर्जिकल हॉस्पिटल – कर्करोग आणि सामान्य शस्त्रक्रियां

शतायुषी सर्जिकल हॉस्पिटल, बुलढाणा हे प्रख्यात कर्करोग तज्ज्ञ डॉ. निखिल नलावडे यांनी स्थापन केले आहे, ज्यांना कर्करोग शस्त्रक्रिया आणि जनरल सर्जरीमध्ये विशेष आणि अनुभव आहे. रुग्णालयात सर्व प्रकार च्या शस्त्रक्रिया सुविधा, प्रवेश सुविधा आणि महत्वाचे उपकरणे उपलब्ध आहेत. लॅपरोस्कोपिक आणि ओपन, या दोन्ही प्रकार च्या शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात.

रुग्णालयातील सुविधा

  • आय.सी.यू. व्हेंटिलेटर सह
  • अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर
  • स्पेशल रूम आणि जनरल रूम
  • लॅपरोस्कोपी आणि एंडोस्कोपी
  • कर्करोग केमोथेरपी
  • २४ तास फार्मसी
  • २४ तास पॅथॉलॉजी लॅब सेवा

उपचार आणि शस्त्रक्रिया

  • कर्करोग आणि ट्यूमर: तोंडाच्या आणि मानेच्या, स्तन, आतडय़ाचा, लीव्हर, यूरोलॉजिकल, स्त्रीरोग
  • हर्निया: जांघेचे, पोट, नाभी
  • गर्भाशय / अंडाशय उपचार आणि शस्त्रक्रिया
  • अपेंडिक्‍सची शस्त्रक्रिया
  • पित्ताशयातील खडे
  • लॅपरोस्कोपी
  • किडनी स्टोन

सुविधा

अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर

आय.सी.यू. व्हेंटिलेटर सह

स्पेशल रूम

जनरल रूम

Google पुनरावलोकने